Breaking News: सहकारनगर पोलिसांना मोठा यश! एक वर्षांपासून फरार सराईत गुंडला अटक

Breaking News : सहकारनगर पोलिसांना मोठा यश! एक वर्षांपासून फरार सराईत गुंडला अटक पुणे, दि. ११ सप्टेंबर: सहकारनगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी एका मोठ्या यशस्वी कारवाईत मोका व खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात एक वर्षांपासून फरार असलेल्या सराईत गुंडाला अटक केली आहे. घटनाक्रम: दिनांक १० सप्टेंबर रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल पवार आणि महेश … Read more