साताऱ्यात भरस्त्यात महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण, व्हिडिओ व्हायरल
सातारा, २९ ऑगस्ट २०२३: साताऱ्यातील (Satara) एका बाजारपेठेत एका महिलेला भरस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून संताप व्यक्त होत आहे.
या घटनेत २५ वर्षीय महिलेला गंभीर…