Breaking News: वनराज आंदेकर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक
कोम्बिंग ऑपरेशनमध्ये वनराज आंदेकर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक पुणे, दि. १२ सप्टेंबर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये एक मोठा यश मिळाले आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणातील फरार आरोपी साहिल ऊर्फ टक्या दळवीला युनिट २ गुन्हे शाखेने अटक केली आहे. घटनाक्रम: दिनांक ११ सप्टेंबर रोजी युनिट २ प्रभारी पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या … Read more