हिंजवडी बातम्या
हिंजवडीत मोबाईल चोरांनी चक्क मोबाईल शॉपी च फोडली , एवढे मोबाईल चोरीला !
हिंजवडी येथील मोबाईल शॉपीत घरफोडी – १६ मोबाईल फोन चोरीला हिंजवडी, पुणे: बावधान येथील जय भवानी नावाच्या मोबाईल शॉपीमध्ये दि. ३१/०७/२०२४ रोजी रात्री १०:०० वाजता....





