Arvind Kejriwal: आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांना 164 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस !
Arvind Kejriwal: दिल्लीतील माहिती आणि प्रचार संचालनालयाने (DIP) आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना 164 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस बजावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम 10 दिवसांत भरणे आवश्यक आहे. वसुली नोटीसचे कारण अद्याप समोर आलेले नाही.