Accident : महाळुंगे येथे हायवा गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू
महाळुंगे येथे हायवा गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू खेड, दि. ७ ऑगस्ट: म्हाळुंगे येथे (Pune news )आज सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. (Pune)हा अपघात इंड्रोन्स चौकाजवळ एचपी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी ६:४५ च्या सुमारास मयत सिताराम सुरेश शिंदे (वय २५) हे आपली मोटरसायकल घेऊन जात असताना … Read more