Accident : सोलापूर रोडवर भीषण अपघात , दुचाकीला ट्रकची धडक, एकाचा मृत्यू, चालक फरार
Accident News in Pune : वानवडी पोलीस स्टेशन (Wanwadi Police Station) हद्दीतील सोलापूर रोडवरील (Solapur Road) क्रोम चौकात (Chrome Chowk) ए.आय.पी.टी. गेट नंबर २ समोर आज पहाटे एका भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. भरधाव वेगात आणि…
Read More...
Read More...