मित्रांनी पैज लावून तीन क्वार्टर दारू पाजली , रिक्षा चालकाचा मृत्यू

Uttar Pradesh Shocker : दोन मित्रांमध्ये झालेल्या पैजेमुळे जयसिंग नावाच्या ई-रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. पैज पूर्ण करण्यासाठी मित्रांनी जयसिंगला अवघ्या 10 मिनिटांत तीन क्वार्टर दारू प्यायला लावली, परिणामी त्याची प्रकृती बिघडली. नातेवाईकांनी रुग्णालयात नेले असतानाही जयसिंग यांचे निधन झाले. या घटनेने आणखी भीषण वळण घेतले आहे कारण मृताच्या नातेवाईकांनी जयसिंगच्या खिशातील 60,000 रुपये देखील … Read more