जनरल मनोज पांडे आज निवृत्त, जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी घेतली भारतीय सेनेची कमान

आज एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे कारण जनरल मनोज पांडे यांनी भारतीय सेनेच्या प्रमुखपदावरून निवृत्ती घेतली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत भारतीय सेनेचे नेतृत्व करत अनेक महत्वाच्या यशस्वी मोहिमा पार पाडल्या आणि भारतीय सेनेच्या प्रतिमेला नवा उंचीवर नेले. त्यांच्या निवृत्तीनंतर, जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज नवीन भारतीय सेनेचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. जनरल द्विवेदी हे … Read more

मेजर राधिका सेन यांचा संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार

शांती सैनिक म्हणून सेवा करताना, महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय लष्कराच्या, मेजर राधिका सेन यांचा संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारानं गौरव.

Sikandar Shaikh pehlwan biography : सिकंदर – खरा महाराष्ट्र केसरी ?

Sikandar Shaikh pehlwan biography: नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील मोहळ येथील कुस्तीपटू सिकंदर याच्या पराभवाबाबत महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमी प्रश्न विचारत आहेत. स्पर्धा हरल्यानंतरही सिकंदरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत आणि अनेक चाहत्यांना तोच खरा ‘महाराष्ट्र केसरी’ मानतो. सिकंदरला कुस्तीवरील प्रेमाचा वारसा त्याच्या आजोबांकडून मिळाला आणि त्याच्या वडिलांना गरिबीमुळे हा खेळ सोडावा … Read more