Baliraja

पाच रुपयांनी विकतोय कांदा, पाच एकर कांदयावर फिरवला रोटावेटर ! पहा विडिओ

February 24, 2023

नाशिकच्या चांदवडमध्ये कांद्याचे भाव अभूतपूर्व नीचांकी पातळीवर गेले आहेत. एका स्थानिक शेतकऱ्याने स्वत: कांद्याने भरलेला ट्रॅक्टर फिरवला आहे. बळीराजाच्या नावाने ओळखला जाणारा शेतकरी देशातील सध्याच्या....