Pune Daund Accident: दौंड तालुक्यातील भांडगाव येथे भीषण अपघात, २० जण जखमी तर …….

भांडगाव , दौंड तालुका: दौंड तालुक्यातील भांडगाव येथे भीषण रस्ता अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या बस आणि ट्रकची ही धडक झाली. वृत्तानुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये 50 प्रवासी होते. टक्कर एवढी भीषण होती की त्यामुळे चार प्रवाशांचा तात्काळ मृत्यू झाला आणि 20 … Read more