Chikhli : चिखलीमध्ये मिरवणुकीच्या वादातून हाणामारी; जनरेटर टेम्पोची तोडफोड
पुणे, ३ सप्टेंबर: गणेशोत्सव काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले जात असतानाच, चिखली (Chikhli) येथील रुपीनगरमध्ये मिरवणुकीच्या वाटेवरून दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या वादात एका मंडळाच्या जनरेटर टेम्पोची तोडफोड करण्यात आली असून, पोलिसांनी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काय आहे प्रकरण? ही घटना २ सप्टेंबर, २०२५ रोजी रात्री … Read more