Breaking News: रावेतमध्ये खळबळजनक! Astoria Royals साईटवर २६ व्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू; Safety Equipment च्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह!

Breaking News: रावेतमध्ये खळबळजनक! Astoria Royals साईटवर २६ व्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू; Safety Equipment च्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह! सावधान! पुण्याच्या रावेत परिसरातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. बी.आर.टी. रोडवरील ‘ऑस्टोरीया रॉयल्स’ या बांधकाम साईटवर एका तरुण मजुराचा २६ व्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही केवळ एक Accident नसून, सुरक्षेच्या … Read more