पुण्यात जेएन.1चे 91 रुग्ण आढळले,राज्यात परत कोरोनाचा धोका वाढला.
पुणे,दि.जानेवारी,2024 : राज्यात जेएन 1चे रुग्ण झपाट्याने वाढत असून त्यांपैकी 110 रुग्णांपैकी तब्बल 91 रुग्ण हे पुण्यात आढळले आहेत अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. मागील 24 तासांत पुण्यात जेएन 1च्या रुग्णांची नोंद झाली असुन राज्यात कोरोनामुळे सोलापूर व कोल्हापूर या ठिकाणी 2 जणांचा मृत्यू झाला आहे.मृत्यू झालेल्या एका रुग्णाने लस घेतलेली नव्हती व … Read more