2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने शेअर बाजारावर हे होतील परिणाम !
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली आहे. RBI च्या केंद्रीय संचालक मंडळाच्या 18 मे 2023 रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आरबीआयने सांगितले की, “बनावट चलनाचा धोका रोखण्यासाठी” आणि “चलन प्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी” 2000 रुपयांच्या … Read more