पुण्यात गुंडाची परेड काढणारे अमितेश कुमार आहेत तरी कोण? जाणून घ्या
पुणे, दि.7 फेब्रुवारी, 2024 : पुणे शहरातील नविनयुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे भारतीय सेवा पोलीस सेवेतील 1995 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. अमितेश कुमार यांनी 2006 च्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामान्यवरील सट्टबाजीचा प्रकार उघडकीस आणला होता. तर आता पुणे शहरात पहिल्यांदाच अमितेश कुमार यांची नियुक्ती झाली आहे. दिवसेंदिवस पुणे शहरातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच … Read more