Dadasaheb phalke award 2023 winner |आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार | Dadasaheb phalke award 2023

Dadasaheb phalke award 2023 winner :  भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार’ (Dadasaheb Phalke Award 2023) वितरण सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी वर्तुळातील अनेक मान्यवर उपस्थित होते.   चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि लोकप्रिय कलाकारांना या वेळी पुरस्कृत करण्यात आले. एस.एस. राजामौली … Read more