पुणे: दगडूशेठच्या दर्शनाला जाणाऱ्या तरुणावर जुन्या भांडणातून हल्ला; डोक्यावर लोखंडी हत्याराने वार, चार जण ताब्यात

पुणे: दगडूशेठच्या दर्शनाला जाणाऱ्या तरुणावर जुन्या भांडणातून हल्ला; डोक्यावर लोखंडी हत्याराने वार, चार जण ताब्यात पुणे: शहरातील बुधवार पेठेत एका तरुणावर जुन्या भांडणाच्या रागातून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जात असताना एका टोळक्याने तरुणाला लोखंडी हत्याराने मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलालाही … Read more