पुणे : पोरगी पळवली आणि संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं ,सात जणांनी आयुष्य संपवलं !
पुणे : मुलाने आपल्या मुलीचे अपहरण केल्याच्या रागातून पुण्यातील एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भीमा नदीत सोमवारी सकाळी पती, पत्नी, मुलगी, जावई आणि तीन मुलांचे मृतदेह आढळून आले.पोलिस अधिकार्यांनी…