Fire Incident In Pune : वानवडी परिसरातील पीयूष ज्लेलर्समध्ये भीषण आग !
Fire Incident In Pune : पुण्यातील वानवडी परिसरातील पीयूष ज्लेलर्समध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री लागलेल्या या आगीत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र लाखो रुपयांचं साहित्य आगीत भस्मसात झालं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न जारी आहे. पीयूष ज्लेलर्स हे पुण्यातील प्रसिद्ध दागिने दुकान आहे. या दुकानात सोने, चांदी आणि इतर … Read more