बारावीचा निकाल जाहीर: निकाल पाहण्यासाठी एकापेक्षा जास्त वेबसाईट्स उपलब्ध
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) उद्या, २१ मे २०२४ रोजी बारावीचा निकाल जाहीर करणार आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या निकालाची आतुरतेने वाट पाहिली आहे. निकाल पाहताना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून बोर्डाने एकापेक्षा जास्त वेबसाईट्सवर निकाल पाहण्याची सोय केली आहे. विद्यार्थ्यांनी आपले निकाल खालील वेबसाईट्सवर पाहू शकतात: mahresult.nic.inhscresult.mkcl.orgmahahsscboard.inनिकाल पाहताना विद्यार्थ्यांनी … Read more