Pune Pub : पब संस्कृतीला हद्दपार केल्याशिवाय मी शांत बसणार नाही – धंगेकर

पुणे: अवैध पबवर कारवाई, रवींद्र ढंगेकर यांचा ठाम इशारा! पुणे: पुणे शहरातील (Pune Pub) कोरेगाव पार्क परिसरात बेकायदेशीररित्या बांधलेल्या पबवर (pubs in pune) आज सकाळी पुणे महापालिकेने बुलडोझर कारवाई केली. या कारवाईनंतर, विधानसभा सदस्य रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar ) यांनी पुण्याच्या संस्कृतीला हानी पोहोचवणाऱ्या पब संस्कृतीला हद्दपार करण्याचा ठाम इशारा दिला आहे.(Pune News) रवींद्र धंगेकर यांचे … Read more

Pune : कोरेगाव पार्कच्या अवैध पबवर बुलडोझर कारवाई !

कोरेगाव पार्क पब

पुणे: पुणे शहरातील(Pune News) कोरेगाव पार्क परिसरात बेकायदेशीररित्या बांधलेल्या पबवर (Koregaon Park)आज सकाळी पुणे महापालिकेने(PMC) बुलडोझर कारवाई केली. या कारवाईत वॉटर्स आणि ओरेला नावाच्या दोन पबवर तोडफोड करण्यात आली. कारवाईची कारणे: या पबवर अल्पवयीन मुलांना दारू पुरवण्याचे आरोप होते. तसेच, या पबमध्ये आवाजाचे प्रदूषण आणि कायद्याचे उल्लंघन होत होते. यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत होता. … Read more