Jammu Kashmir News: दुःखदायक बातमी ,पुंछमध्ये लष्कराच्या गाडीवर दहशतवादी बॉम्ब हल्ला …….!
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या वाहनाला आग लागल्याने पाच जवान शहीद झाले. प्रत्यक्षात त्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला होता. संध्याकाळी उशिरा या घटनेबाबत लष्कराकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेचा फायदा घेत अज्ञात दहशतवाद्यांनी बेर गली आणि पूंछ दरम्यान धावणाऱ्या … Read more