Pune:कात्रज जवळील तलावात सोडले जात आहे सिमेंटचे पाणी !
पुणे: कात्रज जवळील जांभुळवाडी तलावात जवळपासच्या RMC प्लान्टद्वारे सिमेंटचे पाणी सोडले जात असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. हे पाणी तलावातून पुढे वाहून जवळपासच्या विहिरी आणि बोअरवेलमध्येही मिसळत आहे, ज्यामुळे नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण होण्याची शक्यता वाढली आहे. जांभुळवाडी परिसर आणि तलाव दोन्ही आता पुणे मनपाच्या अखत्यारीत आले आहेत. यामुळे या प्रकरणाची जबाबदारी मनपाचं आहे. याच … Read more