Khadki Pune : खडकी पोलिसांनी जबरी चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद

पुणे, 17 नोव्हेंबर 2023: पुणे शहरातील खडकी पोलिसांनी जबरी चोरी करणारे दोन आरोपी अटक केले आहेत. या आरोपींनी 30 ऑक्टोबर रोजी फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून नेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे कार्यालयासमोर चालत असताना स्कुटरवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून नेले. फिर्यादी यांनी याबाबत खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more