Free higher education for girls: योजनेची अंमलबजावणी कधी होणार? पुण्यातील कोर्सेससाठी किती शुल्क लागते जाणून घ्या
मुलींना मोफत उच्चशिक्षण अमलबजावणी कधी होणार? जाणून घ्या पुण्यात कोणत्या कोर्स साठी किती द्यावी लागते? Pune News- राज्य सरकारने मुलींना मोफत उच्चशिक्षण देण्याची घोषणा केली(Free higher education for girls) होती, परंतु ह्या योजनेची अंमलबजावणी अद्याप कागदावरच राहिली आहे. विद्यार्थिनींना प्रत्यक्षात कोणत्याही कोर्ससाठी मोफत शिक्षण मिळत नाही, हे एक चिंताजनक वास्तव आहे. पुण्यातील विविध कोर्सेसचे शुल्क: … Read more