लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र महिलांचे हप्ते परत घेतले जाणार – सरकारचा निर्णय चर्चेत

Marathi news राज्य सरकारच्या लोकप्रिय लाडकी बहीण योजने अंतर्गत ज्या महिलांनी फॉर्म भरले होते पण त्या अपात्र ठरल्या आहेत, त्यांच्याकडून योजनेअंतर्गत मिळालेले हप्ते परत घेतले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत दिली जात होती, परंतु आता अपात्र ठरलेल्या महिलांचे पैसे वसूल करण्याचा निर्णय झाला … Read more

Ladki Bahin Yojana : सगळ्यांचे पैसे आले माझे आलेच नाही ; काय करावे जाणून घ्या !

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचे पैसे अजून तुमच्या खात्यात जमा झाले नसल्यास, याची काही कारणे असू शकतात आणि त्यानुसार तुम्ही काही उपाय करू शकता लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्यामुळे गरजू मुलींना आर्थिक मदत दिली जाते. परंतु, कधीकधी या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात वेळेवर जमा … Read more

उद्या पुण्यात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ वाटपाचा शुभारंभ होणार !

पुणे: मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिला लाभार्थ्यांना लाभ वाटपाचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या, 17 ऑगस्ट रोजी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान भवन येथे घेतली. या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आणि योजनेच्या प्रभावी … Read more

Ladki Bahin Yojana 1st Installment :लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता: तमाम महिलांसाठी खुशखबर!

लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ‘या’ तारखेला येणार, महिलांसाठी आनंदाची बातमी Ladki Bahin Yojana 1st Installment :राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या आधीच भेट दिली जाणार आहे. … Read more