लोकसभेतून दोन दिवसाच्या कालावधीत 142 खासदारांचे निलंबन, सुप्रिया सुळे,अमोल कोल्हे यांचाही समावेश
पुणे,दि.19 डिसेंबर ,2023 : लोकसभेच्या इतिहासातील सर्वात मोठी बातमी, 141 खासदारांचे दोन दिवसांत निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे व मोहम्मद फैजल यांचाही समावेश आहे.लोकसभेच्या अध्यक्षांचा अपमान करणे व लोकसभेत गोंधळ घालण्याच्या कारणावरून हे निलंबन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील राजकारणाची हि सगळ्यात मोठी घटना आहे. या विषयी बोलताना सुप्रिया … Read more