राजकारणातील सर्वात मोठी बातमी ,नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला !

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असताना बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. थोरात आणि नाना पटोले यांच्यातील वाद वाढत असतानाच हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्याची बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल अशी अटकळ होती. बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते आहेत आणि त्यांच्या … Read more