खुशखबर ! एसटीत लवकरच नोकरभरती: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
मुंबई, १३ मे २०२५: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (msrtc jobs in maharashtra) लवकरच नोकरभरती होणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्याचे परिवहन (www.msrtc.gov.in recruitment 2025) मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या भरती…