MNS Protest : मीरा-भाईंदरमध्ये मनसेचा एल्गार! “गुजरातींना परवानगी, मग मराठी मोर्चाला का नाही?” – पोलिसांच्या भूमिकेवर सवाल

kondhwa pune news

मुंबईजवळील मीरा-भाईंदर (Mira-Bhayandar) शहरात आज राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आयोजित केलेल्या ‘मराठी अस्मिता मोर्चा’ला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मनसे आक्रमक झाली आहे. ‘मराठी अस्मितेच्या’ (Marathi Asmita) मुद्द्यावरून काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला परवानगी नाकारताना, काही दिवसांपूर्वी अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी कशी दिली, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. या दुजाभावामुळे एक नवा … Read more