खुशखबर ! एसटीत लवकरच नोकरभरती: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई, १३ मे २०२५: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (msrtc jobs in maharashtra) लवकरच नोकरभरती होणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्याचे परिवहन (www.msrtc.gov.in recruitment 2025) मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या भरती प्रक्रियेची माहिती देताना त्यांनी एकूण ९ महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असलेली घोषणा सोशल मीडियावर प्रसिद्ध केली.(Maharashtra State Road Transport Corporation) या भरतीमुळे बेरोजगार तरुणांना … Read more