मराठी पाट्या नसणाऱ्यांना महानगरपालिकेकडून नोटीसा, प्रत्येक दुकानं,शोरूमवर मराठी पाटी बंधनकारक.

पुणे,दि.22 डिसेंबर,2023: मराठी पाट्यांसाठी मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)सध्या ऍक्शन मोड मध्ये आहे. मुंबई हे महाराष्ट्रात असुन सुद्धा इथे मराठी पाट्या खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात. महाराष्ट्राची राजधानी म्हणजेच ‘मुंबई’ला स्वप्नांचं शहर म्हणूनही ओळ्खले जाते. इथे विविध राज्यांतील लोकं कामासाठी येतात. अशा वेळी येथील परिसरात, भाषेत व दुकानांवर असलेल्या पाट्यांच्या बदलामुळे मनसेने ‘मराठी पाटी’ची सक्ती केली … Read more