पुण्यातील आंबेगावमध्ये कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट; संशयाने मारहाण करणाऱ्या पतीची पत्नीकडून हत्या
Pune : पुण्यातील आंबेगाव खुर्द परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे कौटुंबिक वादाचा शेवट हत्येने झाला. सतत संशय घेऊन मारहाण करणाऱ्या पतीच्या त्रासाला कंटाळून २४ वर्षीय पत्नीनेच त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे (Pune Crime). या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी (Ambegaon Police) आरोपी पत्नीला अटक केली असून, सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटणारी ही … Read more