SEBI ने NSE चा ट्रेडिंग तास वाढवण्याचा प्रस्ताव फेटाळला !
मुंबई: भारतीय भांडवली (stock market news)बाजार नियामक संस्था, SEBI ने नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा (stock market news marathi)इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमधील ट्रेडिंग तास वाढवण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. या प्रस्तावावर स्टॉकब्रोकर समुदायाकडून एकमत नसल्याचे कारण SEBI ने दिले आहे.(Share Market News in Marathi) NSE ने इक्विटी डेरिव्हेटिव्ह बाजारपेठेतील ट्रेडिंगसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंतचे वेळापत्रक … Read more