पालकांच्या डोळ्यादेखत मुलांचं भविष्य बुडालं! सहावीच्या मुलाचे ५ लाख, तर माढ्यातून ३५ कोटी गायब; मोठ्या ऑनलाइन घोटाळ्याने खळबळ.
Solapur : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात एका मोठ्या ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. झटपट श्रीमंतीच्या आमिषाला बळी पडून, एका सहावीच्या विद्यार्थ्यापासून ते नोकरदारांपर्यंत हजारो नागरिकांनी आपले कोट्यवधी रुपये गमावले आहेत. एका मोठ्या गुंतवणूक घोटाळ्यात (Investment Scam) माढ्यातून तब्बल ३५ कोटी रुपये गायब झाल्याचा अंदाज असून, हा सायबर गुन्हेगारीचा (Cyber Crime) एक … Read more