मानसिक आरोग्य (overthinking) जास्त विचार करणे कसे थांबवायचे

जास्त विचार करणे कसे थांबवायचे: एक मार्गदर्शक overthinking meaning in marathi : जास्त विचार करणे, ज्याला इंग्रजीत ‘ओवरथिंकिंग’ म्हणतात, हे आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा त्रासदायक ठरते. ओवरथिंकिंग म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल सतत आणि अनावश्यक विचार करत राहणे. हे मानसिक ताण, चिंता, आणि अस्वस्थता निर्माण करू शकते. जर तुम्हीही जास्त विचार करण्याच्या सापळ्यात अडकले असाल आणि यापासून … Read more