पिंपरी: सोशल मीडियावर पिस्तुलासह रील बनवून व्हायरल करणे पडले महागात; सांगवी पोलिसांनी आरोपीला केली अटक

पिंपरी-चिंचवड: सोशल मीडियावर हातात पिस्तूल घेतलेला व्हिडिओ व्हायरल करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे सांगवी पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही घटना जुनी सांगवी येथे उघडकीस आली. आरोपी ओम ऊर्फ नन्या विनायक गायकवाड (वय २१) याच्या हातात … Read more

पिंपरी: व्यवसायासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा; मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीला अटक

पिंपरी: व्यवसायासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा; मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीला अटक Pimpri: Pressure to bring money from abroad for business पिंपरी: येथील अजमेरा परिसरात व्यवसायासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी सुरू असलेल्या मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली असून, दोन महिलांचा शोध सुरू … Read more

Online fraud in Pimpri : कुरियर कंपनीतून बोलत असल्याचं भासवून, १ १ लाख रुपयांना गंडवले !

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – कुरियर कंपनीतून बोलत असल्याचं भासवून एका अज्ञात व्यक्तीने पिंपरी-चिंचवडमधील एका ५१ वर्षीय व्यक्तीची तब्बल ११ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. संत तुकारामनगर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Online fraud in Pimpri पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंद नागनाथ क्षिरसागर (वय ५१) यांना १८ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट … Read more

प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरीतील पीएमपी कामगार संघटनेच्या कार्यालयात सत्यनारायण महापूजा या धार्मिक सोहळ्याचे आयोजन

पिंपरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरीतील पीएमपी कामगार संघटनेच्या कार्यालयात सत्यनारायण महापूजा या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला शहरातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.   या कार्यक्रमाला पिं.चिं.शहरातील प्रमुख पदाधिकारी नेते मा.प्रसादभाई शेट्टी (मा.नगरसेवक) मा.किरण देशमुख (अध्यक्ष:-राष्ट्रवादी कामगार सेल पिं.चिं.)मा.मयुर जाधव ( सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,महाराष्ट्र प्रदेश) मा.विजय कुमार मदगे साहेब (आगार व्यवस्थापक भोसरी … Read more