पिंपरी-चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कामगार युनियनची बैठक

पिंपरी-चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कामगार युनियनची बैठक Pimpri-Chinchwad : *उपमुख्यमंत्री ना.अजित (दादा)पवार यांच्या उपस्थितीत पीएमपीएमएल राष्ट्रवादी कामगार युनियनची बैठक* पिंपरी:-पिंपरी-चिंचवड शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित (दादा) पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या “संकल्प मेळाव्यास” आले असता राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन व राष्ट्रवादी कामगार सेल पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने पीएमपीएमएल कामगारांच्या प्रलंबित … Read more

Pimpri-Chinchwad: कोयत्याने मारहाण करून पैसे पळवले ,गाड्यांच्या काचा फोडल्या !

पिंपरीत धक्कादायक घटना: कोयत्याचा धाक दाखवून मारहाण, लूट व दहशत Pimpri-Chinchwad: दिनांक १६ जुलै २०२४ रोजी सकाळी ५:४० वाजता (Pimpri chinchwad news marathi) पिंपरीतील आशोक थेटरच्या मागे आणि धनराज ट्रेडर्सच्या समोर एक धक्कादायक घटना घडली. मलीक्काअर्जुन चंद्रशेखरख्या साली (वय ३६ वर्ष, व्यवसायी) यांना कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून लूट करण्यात आली.(Pimpri Chinchwad news) फिर्यादी मलीक्काअर्जुन … Read more

Pimpri Chinchwad : १२५ ते १५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पिंपरी चिंचवड मधील चैन चोर पकडले !

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad News Marathi ) आयुक्तालयात चैन चोरीच्या घटना दाखल होत्या.(Pimpri Chinchwad News) त्याबाबत मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो, पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेतील पथके व युनिट यांना चेन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.(Pimpri Chinchwad News ) चिखली परिसरातील रस्त्याने पायी जाणाऱ्या एकटया महिलांना … Read more

पिंपरी चिंचवड सायबर सेलची कारवाई: आठवडाभरामध्ये ४ कोटींची फसवणूक उघडकीस

पिंपरी चिंचवड, ३० जून २०२४: पिंपरी चिंचवड सायबर सेलने गेल्या आठवड्यात ३ गुन्ह्यांमध्ये एकूण ४ कोटी रुपयांची फसवणूक उघडकीस आणत ८ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत मेटल कॉईन्स, बनावट अॅपद्वारे शेअर मार्केट आणि ऑनलाइन टास्क फ्रॉडचा समावेश आहे. रावेत येथील फिर्यादींनी फेसबुकवर मेटल कॉईन्समध्ये गुंतवणुकीच्या लिंकवर क्लिक केल्यावर, त्यांना तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून २ … Read more

Dapodi : दापोडीतील रेल्वेगेट वर ड्रामा ,महिला विक्रेत्यांचा सरकारी कर्मचार्‍यांवर हल्ला!

महिला सुरक्षा रक्षक प्रिया रमेश राठोड यांच्या गणवेशाची गच्ची पकडून त्यांना अपमानित केले

Dapodi रेल्वेगेट येथे सरकारी कर्मचार्‍यांवर हल्ला: महिला विक्रेत्यांची शिवीगाळ आणि मारहाण Pimpri Chinchwad: भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी रेल्वेगेट (Dapodi)येथे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन विष्णु भारती (वय २५ वर्षे), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पिंपरीचिंचवड महानगरपालिका, यांनी तक्रार दाखल केली आहे.(Pimpri Chinchwad News Marathi ) घटना १४ जून २०२४ रोजी दुपारी … Read more

wakad : काळेवाडीतील जुन्या वादाचा राग: १५ वर्षीय मुलाला लोखंडी कोयत्याने मारहाण, दोघे अटकेत

काळेवाडीत जुन्या वादावरून हाणामारी: १५ वर्षीय मुलाला लोखंडी कोयत्याने मारहाण, दोघे अटकेत Pimpri Chinchwad: वाकड (wakad)पोलीस ठाण्याच्या हद्दीत भैय्यावाडी, भारतमाता चौक, काळेवाडी (Pimpri Chinchwad News) येथे १३ जून २०२४ रोजी रात्री १०:२० वाजता झालेल्या हाणामारीच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.(Pimpri Chinchwad News Marathi ) तक्रारीनुसार, १५ वर्षीय अल्वयीन बालकाने या घटनेची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, … Read more

Chakan:चाकणमध्ये बाजारपेठेत दहशत! व्यापाऱ्यावर काठी आणि बाटलीने हल्ला, हप्तेखोरीचा आरोप!

चाकणमध्ये बाजारपेठेत दहशत! व्यापाऱ्यावर काठी आणि बाटलीने हल्ला, हप्तेखोरीचा आरोप! Chakan Pune : चाकणमधील बाजारपेठेत दिवसा उघड्यात एका व्यापाऱ्यावर काठी आणि बाटलीने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीपैकी एकाला अटक करण्यात आली आहे.(Pimpri chinchwad news) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 13 जून 2024 रोजी, दुपारी … Read more

Pimpri Chinchwad: महाळुंगे एमआयडीसी, तरुणीचा तिक्ष्ण हत्याराने खून

महाळुंगे एमआयडीसी: खून प्रकरणात ३०२ कलमांतर्गत गुन्हा दाखल Pimpri Chinchwad , १३ जून २०२४: महाळुंगे एमआयडीसी (pimpri chinchwad news) परिसरात भीषण खून प्रकरण उघडकीस आले आहे. दि. १३ जून रोजी सकाळी ६:४५ ते ८:०० वाजता दरम्यान मौजे करंजविहीरे, ताखेड, जि. पुणेगावच्या हद्दीमध्ये अदित खडीक्रशर जवळील कोरडे कॅनॉल मध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. फिर्यादी बमभोले … Read more

Pimpri chinchwad :देह विक्री करण्यास दिला नकार , १६ वर्षीय मुलीवर जीवघेणा हल्ला !

शिरगाव, २७ मे २०२४ – शिरगाव (shirgaon news) येथे पवना नदीच्या छोट्या पुलावर घडलेल्या गंभीर घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. दिनांक २६ मे २०२४ रोजी सायं. ६.०० वाजता ते २७ मे २०२४ रोजी पहाटे १.४५ वाजेच्या दरम्यान, सोमाटणे फाटा (somatane phata) येथील १६ वर्षीय मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात … Read more

सावधान रहा! पिंपरी चिंचवडमध्ये पार्ट टाईम नोकरीच्या नावाखाली ₹32.93 लाखांची फसवणूक, आरोपी अटक

पिंपरी चिंचवड, १० मे २०२४: सांगवी येथील एका व्यक्तीला पार्ट टाईम नोकरीच्या नावाखाली ₹32,92,563 ची फसवणूक करणंया आरोपीला मिरा भाईंदर ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा कसा घडला? फिर्यादी व्यक्ती घरी असताना त्यांना व्हॉट्सअॅपवरून Ignigte itergreted marketing egence carlule.bkexin.com या एजन्सीची भरतीची जाहिरात मिळाली. आरोपीने फिर्यादीला फोन करून त्यांना कंपनी रेस्टॉरंट आणि हॉटेलचा बिझनेस वाढवण्यासाठी … Read more