Pimpri : पिंपरीत जुन्या वादातून दोन तरुणांचा हैदोस, पूजाऱ्यासह कुटुंबावर दगडफेक!

पुणे, १२ सप्टेंबर: पुणे जिल्ह्यातील पिंपरी (Pimpri) येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन तरुणांनी एका पूजाऱ्याला मारहाण करून घराच्या आणि गाडीच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात पुजारी गंभीर जखमी झाला असून, पिंपरी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काय आहे प्रकरण? ही घटना ११ सप्टेंबर, २०२५ रोजी रात्री १२.३० वाजता पिंपरी गाव, तपोवन मंदिर रोडवरील लक्ष्मण … Read more

Nigdi : ‘पैसे देण्यास नकार’ दिल्याने अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला; कोयता, फायटर, वस्तऱ्याने मारहाण

पुणे, १२ सप्टेंबर: पुणे जिल्ह्यातील निगडी (Nigdi) येथे पैसे देण्यास नकार दिल्याने चार तरुणांच्या टोळक्याने एका अल्पवयीन मुलाला (Juvenile) आणि त्याच्या मित्राला कोयता, फायटर आणि वस्तऱ्याने मारहाण करून त्यांची दुचाकी आणि मोबाईल फोन जबरदस्तीने लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली असून, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. काय आहे … Read more

Pimpri Chinchwad : बाथरूममध्ये धक्का लागला विद्यार्थ्याच्या डोक्यात कोयत्याने वार

Pimpri Chinchwad | Chinchwad College Fight | Crime News पिंपरी चिंचवड येथील एका कॉलेजच्या बाहेर धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका विद्यार्थ्याला लोखंडी कोयत्याने मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण? दिनांक ०८/०८/२०२५ रोजी दुपारी १२:१० वाजता चिंचवड … Read more

Pimpri Chinchwad : पीएमपीएमएल कामगारांच्या मागण्या मान्य !

शिक्षण मंडळ सभापती श्री.विजय (भाऊ)लोखंडे यांच्या शिष्टाईला यश पिंपरी:-पीएमपीएमएल मधील कामगारांना सातवा वेतन‌ आयोग फरकासहीत लागु करणेबाबत २०२१ मध्ये तत्कालीन संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे.पीएमपीएमएल कामगगारांना अद्याप फरकाची रक्कम मिळालेली नसल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरलेला होता.पुणे परिवहन‌ महानगर महामंडळातील सर्व ११ ००० कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०२२ पासुन‌ सातवा वेतन‌ दोन टप्प्यांत आयोग लागु करण्यात आलेला आहे .१ … Read more