pm किसान 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, पैसे कसे तपासावेत?
pm किसान 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असे करा चेक दि. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी वाशिममध्ये आयोजित कार्यक्रमात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पी.एम. किसान’ योजनेच्या १८ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यात २००० रुपये जमा करण्यात आले आहेत. याचवेळी महाराष्ट्राच्या ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा पाचवा … Read more