Pune news : निघोजेमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन भावांनो कोयत्याने हल्ला, ड्रायव्हर गंभीर जखमी
क्षुल्लक वादातून दोन आरोपींनी एका ड्रायव्हरवर कोयतासदृश लोखंडी हत्याराने हल्ला केल्याची धक्कादायक घटना निघोजे गावात घडली आहे. या हल्ल्यात ड्रायव्हर गंभीर जखमी झाला असून, त्याचा बचाव करण्यासाठी गेलेल्या एका शेजाऱ्यालाही मारहाण झाली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.Pune news काय आहे प्रकरण? ही घटना २ सप्टेंबर, २०२५ रोजी रात्री … Read more