Pune : उत्कर्षनगर सोसायटीसमोर मोबाईल हॉटस्पॉट मागण्याच्या वादातून खून !

मोबाईल हॉटस्पॉट मागण्याच्या वादातून खून: आरोपींना १२ तासांच्या आत केले जेरबंद Pune: In front of Utkarshnagar Society, murder due to dispute over asking for mobile hotspot!  सप्टेंबर २०२४ – पुणे शहरातील हडपसर परिसरात मोबाईल हॉटस्पॉट मागण्याच्या वादातून घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पुणे पोलिसांनी केवळ १२ तासांच्या आत अटक केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली … Read more

कोंढवा ,महमंदवाडी परिसरात डेंग्यू , चिकुनगुनिया रुग्णांमध्ये वाढ !

कोंढवा ,महमंदवाडी परिसरात डेंग्यू , चिकुनगुनियासह साथीच्या आजारांच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.यामुळे महापालिकेच्या दावखान्यांसह खासगी रूग्णालयांत रूग्णांची गर्दी वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आरोग्य प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेचे मराठीतून भरलेले फॉर्म बाद होणार का? जाणून घ्या!

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत राज्यातील अनेक महिलांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला आहे आणि मराठीतून अर्ज भरले आहेत. या संदर्भात महिलांच्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत की मराठीमधील अर्ज नामंजूर होणार का? या शंकेबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, पात्र महिलांचे … Read more

हिंगणे खुर्द, साई नगरमध्ये डोंगरमाथ्यावरील पाण्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले; अग्निशमन दल रवाना

पुणे: हिंगणे खुर्द, साई नगर येथील डोंगरमाथ्यावरील पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने घरात पाणी शिरले आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीत नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी रवाना झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, डोंगरावरून आलेल्या पाण्यामुळे अनेक घरांत पाणी साचले आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिसरातील … Read more