पुणे: धक्कादायक! ‘काकडे बीझ आयकॉन’ येथे किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

पुणे: धक्कादायक! ‘काकडे बीझ आयकॉन’ येथे किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण (Pune crime news, Assault case, Ganeshkhind Road incident) पुण्यातील गणेशखिंड रोडवरील काकडे बीझ आयकॉनच्या पार्किंगमध्ये एका तरुणाला मुलीसोबत बोलल्याच्या कारणावरून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या … Read more

पुणेकरांनो, सावधान! तुमच्या आवडत्या तळजाई पठारावर एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार

pune dattawadi crime news

pune : पुण्यातील तळजाई पठारावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला; धक्का लागल्याच्या वादातून अमानुष मारहाण! पुण्यातील प्रसिद्ध तळजाई टेकडीवर (Taljai Hill) मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी गेलेल्या एका तरुणावर जीवघेणा हल्ला (Assault) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून, एका मोठ्या टोळक्याने या तरुणाला बेदम मारहाण केली. या गुन्हेगारी घटनेमुळे (Pune … Read more

Pune : वडगाव शेरीतील युवकावर हल्ला, दोन जखमी

Pune news

पुणे, दि. ७ ऑगस्ट: वडगाव शेरी (Pune News )येथील सत्यम सेरिनेटी सोसायटीत रात्री उशिरा झालेल्या भांडणात एका युवकावर आणि त्याच्या मित्रावर हल्ला झाला. (Pune Crime News )या घटनेत दोघेही जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ ऑगस्ट रोजी रात्री २३:३० च्या सुमारास फिर्यादी आणि त्याचा मित्र सोसायटीमध्ये गप्पा मारत होते. यावेळी चार ते पाच … Read more

Kalewadi : काळेवाडी गावठाणमध्ये अज्ञातांची गाडीफोड प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

पुणे, दि. १०/०७/२०२४: काळेवाडी गावठाणमध्ये अज्ञातांची गाडीफोड प्रकरणी गंभीर गुन्हा नोंदवला गेला आहे. दि. १०/०७/२०२४ रोजी रात्री ००.४५ वाजता साई सलून समोर, श्री गणेश कॉलनी, ज्योतीबानगर, पीसीएमसी शाळेजवळ, काळेवाडी गावठाण येथे हा प्रकार घडला. गुन्हा दाखल करणाऱ्या सतिश रामकेवल यादव (वय ३० वर्षे, व्यवसाय, रा. श्री गणेश कॉलनी, ज्योतीबानगर, काळेवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी अंशु जॉर्ज … Read more

पुणे: गुन्हेगारीमुक्त शहर बनवण्यासाठी काय गरजेचे आहे?

पुण्यातील ड्रग्स पार्टी, गुन्हेगारी आणि पोलिसांची भूमिका: काय आहे चित्र? पुण्यातील लिक्विड लीजर लाउंजमधील ड्रग्स पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहरातील गुन्हेगारी आणि ड्रग्सच्या वापरावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर अनेक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे आणि ते पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. खरंच, एवढ्या मोठ्या पोलीस यंत्रणे असताना अशा घटना का … Read more

भोसरीतील हल्ला प्रकरणी दोन आरोपींना अटक: पिंपरी चिंचवड पोलिसांची तातडीची कारवाई

Pimpri Chinchwad News, Pune News, Bhosari Crime, Assault Case Bhosari, Pimpri Chinchwad Police, Pune Crime News, Maharashtra News, Local News Pune,

Pimpri Chinchwad: भोसरीतील हल्ला प्रकरणी दोन आरोपींना अटक Pimpri Chinchwad News | Pune News पिंपरी चिंचवड, १८ मे २०२४: भोसरी एमआयडीसी परिसरात एका हल्ल्याच्या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी भादंवि कलम ३२६, ३२४, ३२३, ५०४, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्याचा तपशील घटना दि. १० मे २०२४ रोजी सायंकाळी ७:३० वाजता … Read more

हिंजवडीत धक्कादायक प्रकार, आयटीमध्ये काम करणाऱ्या तरुणीची गोळी झाडून हत्या

पुणे,दि. २८ जेवरी,२०२४ : हिंजवडीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीची गोळी झाडून हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे संपूर्ण शहारत खळबळ उडाली आहे. शहरातील ओयो हॊटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला असून, प्रेम प्रकरणातून हि हत्या झाल्याचे समोर आले आहे.वंदना दिवेदि ( वय २६ वर्ष )असं मृत तरुणीचं नाव आहे. हिंजवडीतील आयटी हबमध्ये एका इंजिनिअर तरुणीवर गोळी झाडून तिची … Read more

Pune Crime: जेवण करण्यासाठी मित्र वाट पाहत राहिले; अमरावती तरुणाचा पुण्यात मृत्यू

Pune : मित्रांसोबत जेवायला बाहेर पडल्यानंतर परत न आल्याने रविवारी पुण्यात अमरावतीच्या तरुणाचा मृत्यू झाला. शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलच्या खोलीत 22 वर्षीय राहुल माने मृतावस्थेत आढळून आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने आणि त्याचे मित्र शनिवारी रात्री कोरेगाव पार्क येथील एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. रात्रीच्या जेवणानंतर ते जवळच्या बारमध्ये गेले आणि … Read more

बिजनेसमन ची हत्या, पोत्यात भरली बॉडी आणि दगड , दिल विहरीत फेकून !

  पुणे : अत्यन्त भयानक घटना पुण्यातील जुन्नर येथे घडली आहे ,  व्यावसायिक वर्चस्वाचा वाद आणि बदनामी केल्याचा राग मनात धरून तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा लोखंडी रॉड डोक्यात घालून खून करण्यात आला आहे . नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून विहिरीत फेकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे.     किशोर तांबे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे … Read more

कुख्यात कोयता गँगच्या दोन सदस्यांना पुण्यात अटक

पुणे : पुण्यातील कुख्यात कोयता टोळी तील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरूर (shirur )आणि पाथर्डी भागात ही कारवाई करण्यात आली आणि संघटित गुन्हेगारीविरुद्धच्या लढाईत हे मोठे यश असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी बराच वेळ पाठलाग केल्यानंतर संशयितांना पकडण्यात आले. हे ऑपरेशन स्थानिक प्राधिकरणांच्या जवळच्या सहकार्याने केले गेले, … Read more