Pune Crime News: “रागाने का बघतोस?” म्हणत तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला; हडपसरच्या शिंदे वस्तीत टोळक्याचा धुमाकूळ
pune crime news hadapsar : थंडीच्या दिवसात घराबाहेर शेकोटी पेटवून मित्रासोबत बसलेल्या एका २४ वर्षीय तरुणावर केवळ “रागाने का बघतोस?” अशी विचारणा करत टोळक्याने लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात ९ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.Pune … Read more