लोणीकंद येथे ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार उघड; ४९ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल

पुणे, दि. १२ मार्च २०२५ – लोणीकंद, पुणे (Pune News) येथील एका ४९ वर्षीय व्यक्तीने ऑनलाइन माध्यमांचा वापर करून एका नागरिकाची तब्बल ५ लाख ५४ हजार ८८७ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४९/२०२५ अंतर्गत मा. न्या. सं. कलम ३१८ (४), ३१९ (२) आणि आयटी … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून दुर्मिळ आजारी आईला उपचारासाठी मिळाली केईएममध्ये बेड; रोहित पवारांचा आभार

मुंबई — एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त आईच्या उपचारासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चिमुकल्या मुलाच्या संघर्षाला शेवटी सकारात्मक वळण मिळाले आहे. मुलाच्या निराशेच्या घटकेतील पाठिंबा म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी राहुल देवरे यांनी केलेली हस्तक्षेप. त्यांच्या मदतीमुळे आईला केईएम रुग्णालयात बेड मिळून उपचार सुरू झाले आहे. या चिमुकल्या मुलाने आईच्या गंभीर आरोग्याच्या परिस्थितीमुळे मुख्यमंत्री … Read more

Pune उरळी देवाची फुरसुंगी परिसरात पाण्याचा टँकर च्या धडकेत लहान मुलाचा मृत्यू

Pune news

Pune News : उरळी देवाची फुरसुंगी परिसरात पाण्याचा टँकर च्या धडकेत लहान मुलाचा मृत्यू उरळी देवाची, पुणे: २१ जानेवारी २०२५ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता (Pune News Marathi ) उरळी देवाची फुरसुंगी येथील पी एम प्लॅस्टीक भंगार दुकानासमोर घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. फिर्यादी बबीतादेवी महतो (वय २२, रा. उरळी देवाची, फुरसुंगी, पुणे) … Read more

Pune News: एस बी रोड परिसरात चंदनाची झाडे चोरी: ६०,००० रुपयांचे नुकसान

Pune news

पुणे, दि. २१ ऑक्टोबर २०२४ – एस बी रोड(SB Road Pune) परिसरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून (Pune News Today)चंदनाची दोन झाडे कापून चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे जवळपास ६०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. अज्ञात चोरट्यांनी या झाडांची चोरी करून पोबारा केला आहे. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, हा प्रकार दि. २० ऑक्टोबर रोजी … Read more

Pune News : गणपतीचे दर्शन करून घरी जात असताना , सोन्याचे पेंडन नेले ओढून महिलेला अटक

शिवाजीनगर सार्वजनिक शौचालयासमोरील रोडवर जबरी चोरी: एक महिला अटकेत घटना विवरण Pune News : दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ९ वाजता पुण्यातील शिवाजीनगर येथील सार्वजनिक शौचालयासमोरील रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली. वाकड, पुणे येथे राहणारी ३४ वर्षीय महिला आपल्या पती आणि मुलीसह गणपतीचे दर्शन करून घरी जात असताना, त्यांच्यावर चोरीचा हल्ला झाला. चोरट्यांची ओळख … Read more

Pune: पुण्यात मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची मिरवणूक उत्साहात

पुणे: मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची मिरवणूक आज उत्साहात काढण्यात येणार आहे. सकाळी साडेआठ वाजता श्रींची मिरवणूक चांदीच्या पालखीतून मार्गस्थ होईल. मिरवणूकीचा मार्ग रास्ता पेठ पॉवर हाऊस येथून सुरू होऊन, दारुवाला पूल, देवजी बाबा चौक, फडके हौद या मार्गाने उत्सव मंडपापर्यंत असेल. गणेश भक्तांमध्ये या मिरवणुकीची विशेष उत्सुकता असून, पुण्यातील सार्वजनिक … Read more

Pune : उत्कर्षनगर सोसायटीसमोर मोबाईल हॉटस्पॉट मागण्याच्या वादातून खून !

मोबाईल हॉटस्पॉट मागण्याच्या वादातून खून: आरोपींना १२ तासांच्या आत केले जेरबंद Pune: In front of Utkarshnagar Society, murder due to dispute over asking for mobile hotspot!  सप्टेंबर २०२४ – पुणे शहरातील हडपसर परिसरात मोबाईल हॉटस्पॉट मागण्याच्या वादातून घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पुणे पोलिसांनी केवळ १२ तासांच्या आत अटक केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली … Read more

धुरंधर क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक यांचे निधन !

♦️ अंशुमन गायकवाड यांनी 1975 ते 1987 या काळात भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले होते. धुरंधर क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक तसेच निवडकर्ते अंशुमन गायकवाड यांचं दीर्घ आजारानं वडोदरा इथं निधन झालं आहे. ♦️ अंशुमन गायकवाड यांनी 1975 ते 1987 या काळात भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले होते.

आधारकार्डावर जन्मतारीख बदलून केला विवाह , आळंदी तील मॅरेज ब्यूरो च्या मालकाला अटक !

आळंदीत बाल विवाहाचा धक्कादायक प्रकार: फसवणूक करून अवैध विवाह लावण्याचा प्रकार उघड पुणे, १२/०७/२०२४: आळंदीत फ्री इटरनॅशनल ब्यूरो ऑफ मॅरेजमध्ये घडलेली एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ७ जुलै २०२४ रोजी, १२:०० वाजताच्या सुमारास, बाल विवाह प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करून एका युवकाचे अवैध लग्न लावण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. दि. … Read more

Pune car accident: अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर !

मुंबई उच्च न्यायालयाने पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला! मुंबई: पुण्यातील हायप्रोफाइल पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू झाला होता. आरोपीच्या वकीलांनी युक्तिवाद केला की त्याला अटक केल्यापासून त्याने तुरुंगात पुरेसा काळ घालवला आहे आणि त्याला शिक्षण पूर्ण करण्याची आणि त्याच्या … Read more