Pune : एक छोटी चूक, मोठी दुर्घटना! पुण्यात लेझर लाईटवर ६० दिवसांची बंदी !

Pune News : लोहगाव येथील तांत्रिक व नागरी विमानतळ परिसरात विमान व हेलिकॉप्टरचे नियमित उड्डाण सुरू असते. रात्रीच्या वेळी वैमानिकांना दिशादर्शक सिग्नल देण्यासाठी रनवेवर व एटीसी टॉवरवरून लाईटचा वापर केला जातो. (Pune News Marathi )मात्र, अलीकडील काही कार्यक्रमांमध्ये आकाशात प्रखर बीम लाईट व लेझर लाईट सोडल्या जात असल्यामुळे वैमानिकांना अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात … Read more