Pune news today

Pune : शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील नर्स टीचर ने केला भलताच प्रकार !

November 8, 2024

Pune : रावेत, पुणे – रावेत येथील अर्थन स्कायलाइन फेज-१ येथे एका महिलेची ५.४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

Pune News:महालक्ष्मी दर्शनाला जात असताना चोरी,२.४५ लाखांची सोन्याची चैन हिसकावली !

October 23, 2024

पुणे, दि. १९ ऑक्टोबर २०२४ – पुण्यातील स्वारगेट परिसरात सारसबाग गणपती मंदिरासमोरील (Pune News today) फुटपाथवर एका अनोळखी इसमाने २.४५ लाख रुपये किमतीची सोन्याची चैन....

Pune News: एस बी रोड परिसरात चंदनाची झाडे चोरी: ६०,००० रुपयांचे नुकसान

October 22, 2024

पुणे, दि. २१ ऑक्टोबर २०२४ – एस बी रोड(SB Road Pune) परिसरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून (Pune News Today)चंदनाची दोन झाडे कापून चोरी झाल्याची घटना उघडकीस....

Pune News :पुण्यातील बिबवेवाडी परिसरात रिक्षात प्रवास करणाऱ्या तरुणावर हल्ला: दोघे आरोपी अटकेत

October 22, 2024

पुणे, दि. २१ ऑक्टोबर २०२४ – बिबवेवाडी (Bibvewadi News )परिसरात एका(Pune News today) तरुणावर रिक्षामध्ये प्रवास करत असताना दोन इसमांनी हल्ला करून त्याच्याकडून मोबाईल हिसकावण्याचा....

ganesh visarjan 2024 : पुणे शहरात नो पार्कींग आणि PMPL बसेस करीता पर्यायी मार्ग

September 17, 2024

ganesh visarjan 2024 पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणूकसाठी वाहतूक नियोजन दिनांक: १७ सप्टेंबर २०२४ वेळ: सकाळी ०९.०० वा. गणेश विसर्जन मिरवणूक आणि नागरिकांची सुरक्षितता पुणे....

येरवडा शास्त्री नगर चौकातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी 97 कोटींचा प्रकल्प मंजूर

August 16, 2024

पुणे: येरवडा शास्त्री नगर चौकातील दीर्घकाळापासून सुरु असलेल्या वाहतुक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. यासाठी उड्डाण पूल आणि भुयारी मार्गाच्या 97....

पुणे: खडकवासला आणि पानशेत धरणातून मुठा नदीत पाण्याचा आणखी विसर्ग सुरु!

July 29, 2024

पुणे, २९ जुलै २०२४: शहरातील खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये २२,८८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता हा विसर्ग वाढवून २५,३६० क्युसेक....

कॅफेत नेलं चाकू दाखवला ! स्टॉक मार्केट कोर्सच्या नावाखाली १६ लाखांची लूट !

July 29, 2024

pune news today पुण्यात 26 वर्षीय इसमावर स्टॉक मार्केट कोर्सच्या नावाखाली लूट पुणे: बावधन येथील 26 वर्षीय इसमाला चार अनोळखी इसमांनी लूटले आहे. ही घटना....

पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित!

July 8, 2024

पुणे सिटी लाईव्ह मीडिया नेटवर्कची खास बातमी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज झाले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांच्या तैनातीनंतर आता....

Pune : स्टॉक ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक: लोहगावच्या नागरिकाची आर्थिक लूट

June 16, 2024

Pune City Live News : लोहगाव विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Lohgaon Airport) हद्दीत एक मोठी आर्थिक फसवणुकीची (Pune News Today)घटना उघडकीस आली आहे. लोहगाव (Lohgaon )येथील....