पुणे :वारकरी पुण्यात,पण शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत ,दुरुस्तीचे काम सुरू
आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पुण्यात येणार असताना पुणे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची बातमी समोर आली आहे. खडकवासला जॅकवेलमध्ये शॉर्टसर्किटमुळे आज पाणीपुरवठा यंत्रणा बंद पडली आहे. सकाळी ६.३० वाजल्यापासून दुरुस्तीचे काम सुरू आहे.!-->!-->!-->…
Read More...
Read More...