कोरेगाव पार्क मध्ये तहसीलदारांवर हल्ला, अतिक्रमण कारवाईत अडथळा!

Pune news

कोरेगाव पार्कमध्ये तहसीलदारांवर हल्ला, अतिक्रमण कारवाईत अडथळा Pune News : कोरेगाव पार्कमध्ये (Koregaon Park News ) अतिक्रमण कारवाईदरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. तहसीलदार पुणे शहर (Pune City News )पदावर कार्यरत असलेले फिर्यादी आणि त्यांचे सहकारी अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेत गुंतले होते. या दरम्यान, दोन अज्ञात इसमांनी आपापसात संगनमत करून फिर्यादी आणि त्यांचे सहकारी यांच्यावर धावून … Read more

F C Road Pune येथील चंदनाचे झाड चोरट्यांनी पळवले!

Pune news

F C Road Pune येथील चंदनाचे झाड चोरट्यांनी पळवले! पुणे: F C Road Puneवरील केंद्रीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण व संशोधन संस्था परिसरात असलेले चंदनाचे झाड चोरट्यांनी पळवले आहे. ही घटना १२ जुलै २०२४ रोजी पहाटे ३:३० वाजताच्या सुमारास घडली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी १८१/२०२४ या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, भा.न्या.सं. कलम ३०३ (२) अंतर्गत … Read more

पिंपळे गुरव येथे अज्ञात वाहन चालकाने घेतला युवकाचा जीव!

Pune news

गंभीर अपघाताची घटना: अज्ञात वाहन चालकाने घेतला एका युवकाचा जीव दि.१०/०७/२०२४ रोजी रात्री २३:५० वा. स्व. मनोहर पर्रिकर अंडर पास खाली, पिंपळे गुरव, पुणे येथे एक अत्यंत दु:खदायक घटना घडली. फिर्यादी योगीराज रवीराज राजबिंडे अमरनाथ पॅरेडाईज, दाभाडे चौक, चोली बुद्रुकता, हवेली, जि. पुणे यांनी या घटनेची पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. नमूद तारखेस रात्री स्व. … Read more

आता तुला खल्लास करुन टाकतो, पिस्तूल दाखवून कपडे लुटले ! पुण्यातील चिखली येथील घटना !

pimpri chinchwad news

धक्कादायक घटना: चिखलीत तीन अनोळखी इसमांनी कापड दुकानात पिस्तलचा धाक दाखवून ४००० रुपयांचे कपडे लुटले पुणे, १२/०७/२०२४: चिखलीत रात्री एका कापड दुकानात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रफुल्ल मधुकर कांबळे (वय ३० वर्षे), धंदा कापड दुकान, राहणार नायर कॉलनी, ज्ञानेश्वर माउली बंगलो, साने मोरेवस्ती, चिखली पुणे, यांच्या रॉयल एस. के. मेन्स वेअर दुकानात … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: वर्षाला मिळतील 18 हजार रुपये ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख !

मुंबई, ११/०७/२०२४: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये म्हणजेच वार्षिक १८ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना मिळणार असून त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२४ आहे. योजनेचा उद्देश: माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री महोदयांनी सुरु केली आहे, ज्याचा मुख्य उद्देश महिलांना … Read more

Kalewadi : काळेवाडी गावठाणमध्ये अज्ञातांची गाडीफोड प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

पुणे, दि. १०/०७/२०२४: काळेवाडी गावठाणमध्ये अज्ञातांची गाडीफोड प्रकरणी गंभीर गुन्हा नोंदवला गेला आहे. दि. १०/०७/२०२४ रोजी रात्री ००.४५ वाजता साई सलून समोर, श्री गणेश कॉलनी, ज्योतीबानगर, पीसीएमसी शाळेजवळ, काळेवाडी गावठाण येथे हा प्रकार घडला. गुन्हा दाखल करणाऱ्या सतिश रामकेवल यादव (वय ३० वर्षे, व्यवसाय, रा. श्री गणेश कॉलनी, ज्योतीबानगर, काळेवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी अंशु जॉर्ज … Read more

वरळी हिट अँड रन: मिहीर शहा १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत, राजेश शहा शिवसेनेतून निलंबित!

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला आज शिवडी कोर्टाने १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कालच पोलिसांनी शहापूर येथून मिहीरला अटक केली होती. याच प्रकरणामुळे शिवसेनेचे माजी उपनेता राजेश शहा यांना पक्षाने निलंबित केले आहे. मिहीरने कबुली दिली: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहीरने चौकशीदरम्यान अपघाताची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याने मद्यधुंद अवस्थेत … Read more

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या युवक-युवतीसाठी सुवर्ण संधी: मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम

खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या, अमृतच्या लक्षित गटातील युवक-युवतीसाठी मोफत किंवा विनामुल्य निवासी आणि अनिवासी पूर्णवेळ कौशल्य प्रशिक्षणाची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. हे कौशल्य प्रशिक्षण तुम्हाला उद्योजकता विकासात मदत करून तुमच्या करिअरला एक नवीन दिशा देईल. प्रशिक्षण कार्यक्रमाचे तपशील: नोंदणीसाठी माहिती: 🚀 या उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमात सहभागी व्हा आणि यशाच्या दिशेने आपली … Read more

पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित!

पुणे सिटी लाईव्ह मीडिया नेटवर्कची खास बातमी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज झाले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांच्या तैनातीनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास येत आहे. येत्या रविवारी, १४ जुलै रोजी हे नवे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. नव्या टर्मिनलचे उद्घाटन दुपारी १ वाजता होईल, ज्यामध्ये पहिल्या प्रवाशाला बोर्डिंग पास देण्यात … Read more

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पैशाची मागणी केल्यास होणार कडक कारवाई!

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे, जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष … Read more